Sasarvadi Lyrics in Marathi – Rajneesh Patel | Sonali Sonawane

Sasarvadi Lyrics in Marathi — Rajneesh Patel. Music by Rajneesh Patel, Lyrics by Rajneesh Patel. पढ़ें पूरे lyrics Lyrimint.in पर।

Sasarvadi Lyrics in Marathi by Rajneesh Patel x Sonali Sonawane

Sasarvadi Lyrics in Marathi — राजनीश पटेल यांनी गायलेले, लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले "सासरवाडी" हे गाणे एक हृदयस्पर्शी रचना आहे जी श्रोत्यांच्या मनात खोलवर रुजते. या गाण्यात राजनीश पटेल यांनी आपल्या अनोख्या आवाजाने आणि शब्दांनी एक विशेष भावविश्व निर्माण केले आहे. खाली वाचा Sasarvadi Lyrics.

Song Details — Sasarvadi Lyrics in Marathi

🎤 SingerRajneesh Patel, Sonali Sonawane
🎵 MusicRajneesh Patel
✍️ LyricsRajneesh Patel
🏷️ LabelTips Music Limited
🎥 DirectorPrakash Ghadge
🎭 CastRajneesh Patel, Yukti Thareja

Sasarvadi — Official Video

Sasarvadi Lyrics in Marathi

( Rajneesh Patel x Sonali Sonawane )

तुला मला हा प्रेम कसा झाला ?
वाटे मला असा कसा जीव माझा गेला
न्हेला न्हेला चैन माझा न्हेला
दिला मला असा कसा टेन्शन दिला

पागल दीवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी
पागल दीवाना ग तुझा मी पाठी
करू म काय सांग तुझ्या ग साठी

तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशील का राणी माझा संगती रेवाला
जाशील ग पोरी जवा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारिला

तुझे माझे स्वप्नाचा बंगला बांधिला
येशील का राणी माझा संगती रेवाला
जाशील ग पोरी जवा सासरवाडीला
येईन गा राणी घेऊन ऑडी दारिला

कंशी आयलास राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय दर्जा हाय

कंशी आयलास राजा तू
तुला माहिती नाय माहिती नाय
शेजार चे गावानं
पोरा माझी चर्चा हाय ना

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतोय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

नाकानी तुझी ग नथनी शोभतय
कानांनी शोभतय बाली
केसान तुझा गो गजरा शोभतय
तू वाइफ माझी फ्युचर वाली

नाकानी तुझी ग नथनी शोभतय
कानांनी शोभतय बाली
केसान तुझा गो गजरा शोभतय
तू वाइफ माझी फ्युचर वाली

रोज बघुनशी लाजतय
तुला भी प्रेम झाला वाटतय… X2

हाथान तुझे गो कंगना शोभतय
ओठान शोभतय लाली
काय तुझा मनात सांग माझा कानात
खुंखार नखरे वाली

हाथान तुझे गो कंगना शोभतय
ओठावर शोभतय लाली
काय तुझा मनात सांग माझा कानात
खुंखार नखरे वाली

भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशील रे वेडा लागून माझा नादिला
कोळ्यांची पोरं मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घरा तुझा पंक्चर गाडीला

भीती मना वाटे राजा तुझा प्रेमाचा
होशील रे वेडा लागून माझा नादिला
कोळ्यांची पोरं मी नाय फसायची तुला
ठेव तुझा घरा तुझा...

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

मी तुझ्यावर प्यार करतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना
हा दिल माझा तुझ्यावर मरतय ना
मी तुझ्यावर प्यार करतय ना

Sasarvadi — गाण्याचा अर्थ

"सासरवाडी" गाना राजनीश पटेल द्वारा रचित एक भावनात्मक रचना है जो जीवन के किसी खास रिश्ते या स्थान से जुड़ी यादों और भावनाओं को बड़े सुंदर ढंग से व्यक्त करती है। इस गाने में प्रेम, विरह और अपनेपन की गहरी अनुभूतियों को संगीत और शब्दों के माध्यम से इस तरह पिरोया गया है कि हर सुनने वाले के दिल को यह सीधे छू लेता है।

Sasarvadi — वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q.Sasarvadi हे गाणे कोणी गायले?

Sasarvadi हे गाणे Rajneesh Patel, Sonali Sonawane यांनी गायले आहे।

Q.Sasarvadi चे lyrics कोणी लिहिले?

Sasarvadi चे lyrics Rajneesh Patel यांनी लिहिले आहेत।

Q.Sasarvadi चे संगीत कोणी Compose केले?

Sasarvadi चे संगीत Rajneesh Patel यांनी Compose केले आहे।

Q.Sasarvadi Lyrics कुठे वाचायचे?

Sasarvadi चे संपूर्ण Lyrics Lyrimint.in वर वाचा।

अगर इन lyrics में कोई गलती मिले तो Contact Us पर जाएं। जानकारी उपयोगी लगी तो दोस्तों के साथ share करें। 🙏

COMMENTS

BLOGGER
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content