LOVE FEVER Lyrics in Marathi – Rajneesh Patel | Ek Number

LOVE FEVER Lyrics in Marathi — Rajneesh Patel. Music by Mr.Pro, Lyrics by Ek Number. पढ़ें पूरे lyrics Lyrimint.in पर।

LOVE FEVER Lyrics in Marathi by Rajneesh Patel x Ek Number

LOVE FEVER Lyrics in Marathi — हे गाणे Rajneesh Patel x Ek Number यांनी गायले आहे। बोल Ek Number यांनी लिहिले आणि संगीत Mr.Pro यांनी दिले आहे। खाली वाचा LOVE FEVER Lyrics.

Song Details — LOVE FEVER Lyrics in Marathi

🎤 SingerRajneesh Patel, Ek Number
🎵 MusicMr.Pro
✍️ LyricsEk Number
🏷️ LabelTips marathi

LOVE FEVER — Official Video

LOVE FEVER Lyrics in Marathi

( Rajneesh Patel x Ek Number )

लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
काय सांगू तूला आता, माझ्या मनावर ताबा माझा नाही राहिला
झालो मी तुझा आता, मला ऍडमिट कर मला इश्क झाला
ये ना जवळ जरा, तु घे ना मिठीत मला
काही नको मला, मला तुच हवी झाला तुझा नशा
दिलाची राणी तू, सुरमई वानी तू
तुझ्या विचारात रमलो मी
अदा नशीली तुझी, कट्यार डोळ्यामंधी, एकाच नजरेत खपलो मी
हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

बैचैन माझा मन मला झोप नाही येत
तू रोज रोज माझ्या स्वप्नात येते
कधी टच करतेस, कधी किस करतेस, मला टिझ करतेस
अशी का करतेस ?
तुला बघताच वाढतोय टेंम्परेचर
माझी हार्टबिट फास्ट झाली पल्स चेक कर
तुझा साॅफ्ट नेचर लाईक अ बार्बी गर्ल
मला हाॅस्पिटल, वाटे पार्टी गर्ल
मला पिल्स नको, मला तुझा दिल पाहिजे
मी ठिक होईन, मला तुझा फिल पाहिजे
फिव्हर झाला तुझा प्रेमाचा
इलाज नाही आता मला तुच पाहिजेस

मागे तुझ्या वेडापिसा, अशी दुर करू नको मला
ईक वारी मेन्यु जीवे हा कर दे, वर्ल्ड टूरला नेईन तुला
मागे तुझ्या वेडापिसा, इग्नोर करू नको मला
तुझ्या ह्रदयात राणी थोडी जागा दे , नाचीन स्वत:च्या वरातीला

हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
हे पोरी तुला खबर नाय, तुझा असा वेडा कोणी लव्हर नाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय
माझा जीव तुझ्यामंदी अडकलाय

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर
झाला मला तुझा लव फीवर

लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर
लव फीवर लव फीवर

LOVE FEVER — वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q.LOVE FEVER हे गाणे कोणी गायले?

LOVE FEVER हे गाणे Rajneesh Patel,Ek Number यांनी गायले आहे।

Q.LOVE FEVER चे lyrics कोणी लिहिले?

LOVE FEVER चे lyrics Ek Number यांनी लिहिले आहेत।

Q.LOVE FEVER चे संगीत कोणी Compose केले?

LOVE FEVER चे संगीत Mr.Pro यांनी Compose केले आहे।

Q.LOVE FEVER Lyrics कुठे वाचायचे?

LOVE FEVER चे संपूर्ण Lyrics Lyrimint.in वर वाचा।

अगर इन lyrics में कोई गलती मिले तो Contact Us पर जाएं। जानकारी उपयोगी लगी तो दोस्तों के साथ share करें। 🙏

COMMENTS

BLOGGER
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content